चिंतामणी द्वारकानाथ देशमुख

जन्म : १९४५ (मुंबई) मृत्यू : २००५ (मुंबई)

शिक्षण : एम.एस.स्सी.

व्ही.जे.टी.आर.मध्ये फिजिक्सचे प्राध्यापक.

चरित्रलेखन : होमी भाभा, दामोदर धर्मानंद कोसंबी, डॉ. गोडांबे, नोबेल पुरस्कार विजेते सुब्रह्मण्यम चंद्रशेखर अशी अनेक चरित्रे.

त्यांचे इतर लेखन : आधुनिक विज्ञानाचे स्वरूप – लेखन व संपादन, सहा भारतीय शास्त्रज्ञ, कोलाहल, अपूर्णमिती, स्वयंसिद्धता.

विशेष : विज्ञान मराठीमध्ये आणण्याकडे त्यांचा कल होता. लोकविज्ञान संघटनेद्वारे त्यांनी विज्ञानाचा प्रसार केला.