About the book
वयोगट 8 +
छोटी पांढरी माऊ एकटी असते. तिला पक्ष्यांशी मैत्री करायची असते. मग एक दिवस परी येते आणि माऊला छान पंख देते. पण उडणाऱ्या माऊशी पक्षी मैत्री करतील का?