About the book

गिरीश सुरेश सहस्रबुद्धे
जन्म २४ ऑक्टोबर १९६८

शिक्षण GD Arts (Appl.)

गिरीश सहस्त्रबुद्धे फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून गेली २० वर्षं कार्यरत आहेतत्यांना मुलांसाठी काम करणे विशेष आवडते.

ते ज्ञानप्रबोधिनीदैनिक सकाळ आणि दैनिक पुढारी या वृत्तपत्रांसाठीतसेच साधना साप्ताहिक आणि साधना बालकुमार विशेषांकासाठी सातत्याने १० वर्षं चित्रे आणि सजावटीचे काम करतातविविध प्रकाशन संस्थांसाठी त्यांनी आजवर सुमारे ५०० मुखपृष्ठे तयार केली आहेतमराठी प्रकाशनात मुखपृष्ठांच्या माध्यमातून दिलेल्या विशेष योगदानाबद्दल २०१९ या वर्षी 'मराठी साहित्य परिषदपुणेयांच्याकडून त्यांना सन्मानित केले गेलेत्यांचे 'मराठी व इंग्रजी अक्षरलेखन आणि अक्षररेखनहे पुस्तक प्रकाशित झाले आहे.