
कागदी खेळ
About the book
वयोगट ५ +
खेळ हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रिय असा घटक असतो. त्याच्या माध्यमातूनच मुलांना सुंदर गोष्टी करण्याचे वळण लागले तर त्यांच्यासाठीही ते आनंदाचे ठरेल. दहीहंडी, नाचणाऱ्या बाहुल्या, चित्रांचा पट असे कागदी खेळ या पुस्तकात आहेत. शिशु तसेच बाल गटासाठी शैक्षणिक साधन म्हणूनही या खेळांचा उपयोग होऊ शकेल.