नवीन प्रकाशने

आर्ट अॅन्ड क्राफ्ट २

आर्ट अॅन्ड क्राफ्ट २

आर्ट अॅन्ड क्राफ्ट या लोकप्रिय पुस्तकाचा दुसरा भाग.

मुलांना सहज बनवता  येतील अशा ४५ सोप्या आणि सुंदर कलाकृती

INR 120.00
सिल्व्हर स्टार

सिल्व्हर स्टार

समुद्रातल्या वेगळ्याच विश्वात घडणारी साहसकथा.

INR 140.00
वासुदेव कामत

वासुदेव कामत

मुलाखत – सौ. अनुराधा विनायक परब

वासुदेव कामत यांची साठीच्या टप्प्यावर असताना घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण चित्रांची गॅलरी.

INR 600.00
विली : भलामोठा बोका

विली : भलामोठा बोका

हान्स ट्रॅक्सलर

भल्या मोठ्या मांजराची गोष्ट.

INR 80.00
वीणा आणि कपाटातला खजिना

वीणा आणि कपाटातला खजिना

बाहेर पाऊस पडत होता. अजिबात पसारा करायचा नाही, असं आजीने वीणाला बजावलं होतं. त्यामुळे तिला कंटाळा आला होता. पण वीणा आणि तिचा उंदीर रसायनी यांना अचानक एक खजिना सापडला आणि...

INR 75.00
बुब्बाआजीची उबदार शाल

बुब्बाआजीची उबदार शाल

लालचुटुक रंगाची शाल विणायची असं बुब्बाआजीने ठरवलं खरं, पण मग तिच्या शालीत इतके सगळे रंग कसे आले बरं?

INR 60.00
सुलभ शालेय गणित -  चार पुस्तकांचा संच

सुलभ शालेय गणित - चार पुस्तकांचा संच

सु.चं.आगरकर, हे.चिं.प्रधान, र.म.भागवत, अरविंद कुमार (होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र)

शालेय गणित सोपे करून सांगणारी पुस्तके.

INR 400.00
INR 350.00
गणित संज्ञाकोश – भाग २   भूमिती

गणित संज्ञाकोश – भाग २ भूमिती

नि.प्र.शिंपी, अ.तु.मावळंकर, हे.चि.प्रधान

१०वी पर्यंतच्या प्रत्येक मुलाजवळ हवा असा भूमितीतल्या संज्ञांचा अर्थ सांगणारा कोश.

 

INR 100.00
गणित संज्ञाकोश – भाग १  अंकगणित आणि बीजगणित

गणित संज्ञाकोश – भाग १ अंकगणित आणि बीजगणित

१०वी पर्यंतच्या प्रत्येक मुलाजवळ हवा असा गणितातील संज्ञांचा अर्थ सांगणारा कोश.

 

INR 75.00
सुलभ शालेय गणित - भाग ४ आलेख, अपरिमेय संख्या आणि सांख्यिकी

सुलभ शालेय गणित - भाग ४ आलेख, अपरिमेय संख्या आणि सांख्यिकी

सु.चं.आगरकर, हे.चिं.प्रधान, र.म.भागवत, अरविंद कुमार

शालेय गणित सोप्या पद्धतीने शिकवणारे आणि त्याची भीती घालवणारे पुस्तक.

INR 90.00
Set Your Cart Currency
Your Cart is empty
Foreign customers please select $
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 300/- and more!
Cash on Delivery option available for Pune and Mumbai only.