वॉटरकलर
INR 325.00

वॉटरकलर

 • मिलिंद मुळीक यांनी जलरंगावरील या पुस्तकात ओळख, सराव, स्केचिंग, रचना, रंग, चित्रनिर्मिती आणि गॅलरी या प्रकरणांमधून जलरंगातील काम कसं करावं याची प्राथमिक तंत्रापासून ते सूक्ष्म बारकाव्यापर्यंत तपशीलवार व अनेक प्रात्यक्षिकांसह माहिती करून दिली आहे.

  या पुस्तकातील गॅलरीत येणारी त्यांची चित्रंही त्याबद्दलच्या विवेचनामुळे जलरंगातील अनेक बारकावे सांगून जातात.

   

 • ISBN: 978-81-7925-110-2
 • आवृत्ती: दुसरी सुधारीत आवृत्ती, सातवे पुनर्मुद्रण
 • पाने: रंगीत 128
 • आकार: 8.5" X 10.8"
 • कव्हर: पेपरबॅक
 • उपलब्ध: Yes
 • कोणासाठी उपयुक्त: कला विद्यालये
Set Your Cart Currency
Your Cart is empty
Foreign customers please select $
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 300/- and more!
Cash on Delivery option available for Pune and Mumbai only.