स्टिल लाइफ
INR 160.00

स्टिल लाइफ

  • केवळ अभ्यासक्रमातला विषय अशा मर्यादेत अडकलेल्या स्टिल लाइफ या विषयाचा आवाका खरं तर फार मोठा आहे. कोल्हापूरचे नव्या पिढीतील चित्रकार संजय शेलार यांनी या पुस्तकात या विषयाच्या अनेक शक्यतांचा शोध कलात्मक रीतीने घेतला आहे. या पुस्तकात पारंपरिक ते आधुनिक असे अनेक विषय हाताळताना रचना, रंगलेपन, छायाप्रकाश अशा काही चित्रकलेतल्या मूलभूत गोष्टींतले बारकावे शेलार सांगतात. विद्यार्थ्यांपासून ते जाणकारांपर्यंत सार्‍यांनाच हे पुस्तक उपयोगी ठरेल.

     

  • ISBN: 978-81-7925-298-7
  • आवृत्ती: तिसरी आवृत्ती, दुसरे पुनर्मुद्रण
  • पाने: रंगीत 48
  • आकार: 8.5'' x 11''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • कोणासाठी उपयुक्त: कला विद्यालये
Set Your Cart Currency
Your Cart is empty
Foreign customers please select $
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 300/- and more!
Cash on Delivery option available for Pune and Mumbai only.