किती काम केलं!

किती काम केलं!

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-565-0
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, पुनर्मुद्रण २०२०
  • पाने: 12
  • कव्हर: हार्डबाउंड
  • INR 120

About the book

वयोगट ०+

अगदी रांगत्या बाळांनाही 'वाचता' येईल असे बोर्ड बुक.

बोर्ड बुक असल्यामुळे हे पुस्तक अगदी लहान मुलांनाही हाताळता येईल. त्यातली चित्रं पाहून त्यांना गोष्ट सहज समजेल, पानं उलटून बघता येतील आणि आई-बाबा बरोबर गोष्ट ऐकताही येईल.