साप

साप

  • ISBN: 978-81-7925-260-4
  • आवृत्ती: चौथी आवृत्ती, चौथे पुनर्मुद्रण
  • पाने: रंगीत 104
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 150

About the book

विख्यात सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे गेली चार दशकांहून अधिक काळ सर्प, प्राणिसृष्टी आणि पर्यावरण या क्षेत्रांत कार्यरत आहेत. या पुस्तकात त्यांनी आपल्याकडे आढळणार्‍या ५७ सापांची माहिती रंगीत फोटोंसह दिली आहे. याबरोबर, सर्प व सर्पदंश कसे टाळावेत, विषारी संर्पदंशाची लक्षणं, प्रथमोपचार अशी बरीच माहिती यात मिळते.

उत्कृष्ट फोटो व सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहिती यामुळे हे पुस्तक शेतकरी, बागाईतदार, रानावनात फिरणारे ट्रेकर्स यांच्यापासून ते डॉक्टर, या विषयाचे अभ्यासक या सगळ्यांना उपयोगी आहे.