पक्षी - पाणथळीतले

पक्षी - पाणथळीतले

  • ISBN: 978-81-7925-368-7
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 176
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 250

About the book

प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तकमालिकेतील दुसरे पुस्तक. पाणथळीच्या ठिकाणी दिसणाऱ्या ५० जातींच्या पाणपक्ष्यांची फोटोंसह माहिती.

या पुस्तकात पाणथळीतले स्थानिक व स्थलांतरी पक्षी, त्यांच्या सवयी, आणि पाणथळीचे प्रकार यांची माहिती सांगताना आपल्या जीवनातील पाणथळीचे स्थान आणि महत्त्व यावरही पुरंदरे यांनी प्रकाश टाकला आहे.