पक्षी - आपले सख्खे शेजारी

पक्षी - आपले सख्खे शेजारी

  • ISBN: 978-81-7925-396-0
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • पाने: 144
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 250

About the book

ईबुकसाठी इथे क्लिक करा.

प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक.

आपल्या आसपास सहजपणे दिसणाऱ्या ४० जातींच्या पक्ष्यांची उत्कृष्ट फोटोंसह माहिती.

पक्ष्यांचे अधिवास, त्यांची स्थानिक मराठी नावे, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी, निसर्गातील त्यांची भूमिका अशापक्षीजीवनातील वेगवेगळया पैलूंना स्पर्श करतानाच, किरण पुरंदरे पक्ष्यांच्या संरक्षणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व विषद करतात.

'दिव्य मराठी' पेपरमध्ये आलेले या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-birds-world-4345170-NOR.html?fb_action_ids=10201739909805566&fb_action_types=og.likes&fb_source=aggregation&fb_aggregation_id=288381481237582

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये आलेले या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://www.loksatta.com/lokrang-news/book-review-pakshi-aple-sakkhe-shejari-202300/