वाचनविचार

वाचनविचार

कृष्ण कुमार
  • अनुवादक: साहिल कल्लोळी
  • चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी
  • ISBN: 978-93-93381-128-6
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती 2023
  • पाने: 64
  • आकार: 8" x 8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 200

About the book

ज्यांना वाचता येत नाही त्यांना आपण अशिक्षित म्हणतो. पण  वाचता येत असूनही वाचत नाहीत त्यांना काय म्हणायचं ? आणि वाचतात पण वाचलेलं कळत नाही असेही आहेतच की! या पुस्तकात या दोन समस्यांचा विचार केला आहे. पहिली आहे वाचनाच्या सवयीचा अभाव आणि दुसरी आहे, न समजता केलं जाणारं वाचन. या दोन्ही समस्यांचं मूळ खरंतर आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे. 

हे  पुस्तक पालक, शिक्षक आणि वाचनाविषयी आस्था असलेल्या सगळ्यांसाठी आहे.