मेघनची रंगीत दुनिया (माझं जग मालिका : फुलं )

मेघनची रंगीत दुनिया (माझं जग मालिका : फुलं )

  • चित्रकार: रमा हर्डीकर-सखदेव
  • ISBN: 978-93-93381-20-0
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 24
  • आकार: 8" x 8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका

जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतातवेगवेगळे रंगआवाजशब्दआणि प्राणी-पक्षीझाडं-फुलंदिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात.

ही चित्रमय पुस्तकंत्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील.

ही पुस्तकं मुलांना पाहू द्याहाताळू द्यात्यांना या गोष्टी सांगतानाचआजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवात्याबद्दल गप्पाही मारा.