वीणा आणि कपाटातला खजिना

वीणा आणि कपाटातला खजिना

  • चित्रकार: स्नेहा उपळेकर
  • ISBN: 978-81-7925-503-2
  • आवृत्ती: First
  • पाने: 32
  • आकार: 17.4 cm x 21 cm
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 75

About the book

बाहेर पाऊस पडत होता. अजिबात पसारा करायचा नाही, असं आजीने वीणाला बजावलं होतं. त्यामुळे तिला कंटाळा आला होता. पण वीणा आणि तिचा उंदीर रसायनी यांना अचानक एक खजिना सापडला आणि...