वाघाला व्हायचं होतं मांजर!

वाघाला व्हायचं होतं मांजर!

जमशीद सेपाही
  • अनुवादक: अजित पेंडसे
  • चित्रकार: अमीर अमीर सुलेमानी
  • ISBN: 978-81-7925-169-0
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण २०१९
  • पाने: 32
  • आकार: 6.5" x 9.25"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 80

About the book

वयोगट 8 +

मांजराशी भेट झाल्यानंतर इतके दिवस एकट्या पडलेल्या वाघाचा निर्णय पक्का झाला. त्यालाही मांजर म्हणून जगायचं होतं. माणसांकडून गोंजारून घ्यायचं होतं, कुरवाळून घ्यायचं होतं, दूध प्यायचं होतं... बनू शकेल का हा वाघ मांजर?