उडणारा मासा

उडणारा मासा

कमबीझ् काकावांड
  • अनुवादक: शरद महाबळ
  • चित्रकार: रोख्साना मनोचेहेरी
  • ISBN: 978-81-7925-166-9
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: रंगीत 20
  • आकार: 6.5’’ x 9.25’’
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 60

About the book

वयोगट ८ +

...कासवाने ती हिरवी पानं छोट्या माशाला खायला सांगितली. त्याने ती लगेच खाऊन टाकली. कित्येक दिवस गेले. हळूहळू माशाच्या पाठीवर दोन छोटे निळे पंख फुटले. हळूहळू ते वाढत गेले आणि एक दिवस...