सिल्व्हर स्टार

सिल्व्हर स्टार

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 987-81-7925-509-4
  • पाने: 184
  • आकार: ६" x ८.५"
  • Chidren's Literature
  • INR 140

About the book

सॅम ते सॅम्युएल एडवर्ड.

एक सामान्य खलाशी ते तीन जहाजांचा मालक.

एका अनाथ मुलाच्या साहसी जीवनाची ही रोमांचकारी कहाणी.

 

पण या कहाणीची खरी नायिका आहे - ‘सिल्व्हर स्टार'.