सणांच्या गोष्टी

सणांच्या गोष्टी

  • ISBN: 978-81-7925-025-9
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती, दहावे पुनर्मुद्रण
  • पाने: 86
  • आकार: 7.25’’ x 9.5’’
  • कव्हर: पेपरबॅक
  • कोणासाठी उपयुक्त: शालेय प्रकल्प
  • INR 80

About the book

ईबुकसाठी इथे क्लिक करा.

वयोगट ८ + 

भारतीय संस्कृतीमध्ये सणांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या सणांचं महत्त्व, त्यांची पार्श्वभूमी, त्यामागचा उद्देश, निगडित लोककथा, दंतकथा यांची मुलांना माहिती व्हावी यासाठी माधुरी भिडे यांनी या गोष्टी लिहिल्या आहेत. हिंदू, मुस्लीम, जैन, ख्रिश्चन या धर्मांतील महत्त्वाचे सण आणि ते साजरा करण्याच्या पद्धती यांची सविस्तर माहिती या पुस्तकात रंजक आणि रोचक पद्धतीने देण्यात आली आहे.