रस्ता

रस्ता

  • चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी
  • ISBN: 978-81-7925-321-2
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, दुसरे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: 24
  • आकार: 8.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 80

About the book

वयोगट ८ + 

कोकरू रोज कळपाबरोबर चरायला जाई. कुरणापलीकडे होते दाट रान. काय असेल त्या रानापलीकडे? कोकरू रोज विचार करी. एक दिवस त्याने ठरवले, या रानापलीकडे जायचेच!
पण काय होते त्या रानाच्या पलीकडे?...
चंद्रमोहन कुलकर्णींची अप्रतिम चित्रे असलेले वाचनीय पुस्तक.