रंगीत फुगे

रंगीत फुगे

  • चित्रकार: राहुल देशपांडे
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २००१, पाचवे पुनर्मुद्रण २०१७
  • पाने: 24
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 20

About the book

बडबडगीतं म्हणता येतील अशा कविता या पुस्तकात आहेत. लहान मूल जी निरर्थक बडबड करते ती त्याने भाषा शिकण्यासाठी व ती आजमावण्यासाठी, तिच्याशी खेळण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. भाषा शिकणार्‍या किंवा शिकू पाहणार्‍या लहान मुलांसाठी यातल्या कविता उपयुक्त आहेत. यांमधल्या शब्दांच्या नादामुळे व सोपेपणामुळे या कविता सहज पाठ होतात.