राजा शहाणा झाला

राजा शहाणा झाला

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-383-0
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, सहावे पुनर्मुद्रण २०१९
  • पाने: रंगीत 32
  • आकार: 6.75" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • INR 80

About the book

वयोगट ५ +

मुलांना स्वतःच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचे धडे रोजच्या रोज द्यावे लागतात. आणि ही जबाबदारी असते अर्थातच पालकांची आणि शिक्षकांची. त्यांचं काम सोपं करणार्‍या आणि मुलांना रंजकतेने स्वच्छतेचं महत्त्व सांगणार्‍या चार हसर्‍या आरोग्यकथा. शिक्षक, पालक आणि मुलं या गोष्टींचा व त्यातल्या चित्रांचा आनंद घेऊ शकतील.