पियूची वही

पियूची वही

  • चित्रकार: ऋजुता घाटे
  • ISBN: 978-81-7925-513-1
  • आवृत्ती: पहिली
  • पाने: १०२
  • आकार: ६" X ८"
  • कव्हर: पेपरबॅक
  • Chidren's Literature
  • INR 80
    INR 64

About the book

 

2018 सालचा महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार!

ही आहे एका लहान मुलीने लिहिलेली रोजनिशीसुट्टीत उन्हात हिंडायचं नाही, या आदेशानंतर तिने घरातली एक खिडकी रंगवली.

स्वतः रंगवलेल्या खिडकीतून तिला अनोखं जगसापडत गेलं-

खिडकीबाहेरच झाड, झाडावरचे पक्षी, पक्षी निरीक्षणातून निर्माण झालेली निसर्गाची आवड, केलेली भटकंतीस्वतःहून केलेले काही प्रयोग...

ही 'पियूची वही' मुलांना स्वतःतील सृजनशीलतेची ओळख करून देईल.