परी, मी आणि हिप्पोपोटॅमस

परी, मी आणि हिप्पोपोटॅमस

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-359-5
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, पहिले पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: 48
  • आकार: 7.25" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 50

About the book

वयोगट ८ +

माधुरी पुरंदरे यांच्या खास शैलीतली चित्रे असलेल्या दोन धमाल आणि आधुनिक परीकथा.

यातली परी जादूच्या छ्डीचं लेटेस्ट मॉडेल वापरते, मोबाइलही वापरते. आणि जादू करताकरता धांदरटपणा करून गोंधळही घालते. म्हणूनच मुलांना ती आपलीशी वाटते.