पक्ष्यांच्या गोष्टी

पक्ष्यांच्या गोष्टी

  • चित्रकार: राहुल देशपांडे
  • ISBN: 978-93-93381-15-6
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, दहावे पुनर्मुद्रण, दुसरी नवीन आवृत्ती 2023
  • पाने: 24
  • आकार: 8" x 8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 40

About the book

वयोगट 4+

पावश्याला पावश्या नाव का पडलं...

दयाळ काळा पांढरा असतो आणि तो इतका सुंदर का गातो...

टिटवी जमिनीवर का अंडी घालते...

याची मनोरंजक व काल्पनिक उत्तरं गोष्टीरूपाने या पुस्तकात मिळतील. पक्षिनिरीक्षक व अभ्यासक असलेल्या वाटवे यांनी नेहमी दिसणार्‍या पक्ष्यांच्या जातींची वैशिष्ट्ये गुंफून या काल्पनिक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे मुलांना त्या त्या पक्ष्याची वैशिष्ट्ये गोष्टीरूपाने नकळतच कळतात.