नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया

नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया

गौरी पटवर्धन
  • चित्रकार: श्रीराम हसबनीस
  • ISBN: 978-81-7925-313-7
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, पुनर्मुद्रण २०१६
  • पाने: 24
  • आकार: 8.5" x 9.6"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 70

About the book

वयोगट 8+

नीलला कॉम्प्युटरवर प्रिन्स ऑफ पर्शियाचा गेम खेळायला आवडत असे. आज गेम खेळता खेळता तो गेममधल्या किल्ल्यात कधी शिरला ते त्याला कळलेच नाही. नेहमी प्रिन्सला खेळवणाऱ्या नीलला आज प्रिन्सनेच चकवलं होतं....

२०१२-१३ सालचा बालवाङ्मयातील - कथा या प्रकारासाठी 'राजा मंगळवेढेकर पुरस्कार' गौरी पटवर्धन यांना 'नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया' या पुस्तकासाठी मिळाला आहे.