नदीकाठी ससुला

नदीकाठी ससुला

जाफर इब्राहिमी नासर
  • अनुवादक: मिलिंद परांजपे
  • चित्रकार: अलि मफखेरी
  • ISBN: 978-81-7925-170-6
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण २०१९
  • पाने: रंगीत 20
  • आकार: 6.5’’ x 9.25’’
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • INR 70

About the book

वयोगट ३ +

गेले पाच-सहा दिवस सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने सुट्टी घेतली होती. सकाळी जाग आल्यावर ससुल्याने हळूच डोकं वर करून पाहिलं. बाहेर छान कोवळं ऊन पडलेलं होतं. त्याला पाहून आनंद झाला. तो चटकन उठला. 'काय छान हवा आहे. आज काकांकडे जायला हवं.' मनात यायचा अवकाश, पटापट आवरून निघाली स्वारी...