मुलांची गाणी

मुलांची गाणी

  • पाने: 24
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

वयोगट ३ +

माधुरी भिडे यांच्या मुलांसाठी सोप्या कविता.

साबणाचे फुगे -

जादूची बाटली, त्याच्यात पाणी

फुगे आत ठेवले कोणी?

काडीवर बसून बाहेर येतात

रंगीत फुगे बघा घालतात

वाऱ्यावरती होतात स्वार

किती मजेचे रंगतदार

हात लावता फट फुटले

बघता बघा कुठे पळाले?