मित्राला मेजवानी

मित्राला मेजवानी

माहदोख्त कशकौली
  • अनुवादक: मिलिंद परांजपे
  • चित्रकार: समिरा अलीखानजादेह
  • ISBN: 978-81-7925-165-2
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, दुसरे पुनर्मुद्रण
  • पाने: 24
  • आकार: 6.5" x 9.25"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 75

About the book

वयोगट ८ +

घुबड आपल्या मित्राला - गरुडाला जेवायला बोलावते. मग काय गम्मत घडते आणि गरुडाला शेवटी कशाची मेजवानी मिळते?...