मासोळी आणि चिमुकलं पाखरू

मासोळी आणि चिमुकलं पाखरू

  • चित्रकार: मेधा सुदुंबरेकर
  • ISBN: 978-81-7925-122-5
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, सहावे पुनर्मुद्रण २०१९
  • पाने: रंगीत 32
  • आकार: 6.75" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • INR 80

About the book

वयोगट ४ +

लहान मुलांचं भावविश्व नेमकेपणाने टिपणार्‍या लेखिका माधुरी पुरंदरे यांनी खास छोट्यांसाठी लिहिलेल्या तीन गोष्टी. त्याला साजेशी व मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी मेधा सुदुंबरेकर यांची चित्रं. हा संग्रह मुलांसोबत पालकांनी वाचावा आणि पाहावाही!