कुठे बांधायचं घर

कुठे बांधायचं घर

मार्जान केशवर्झी आझाद
  • अनुवादक: शरद महाबळ
  • चित्रकार: मोहम्मद महल्लटी
  • ISBN: 978-81-7925-172-0
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: रंगीत 16
  • आकार: 6.5’’ x 9.25’’
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 50

About the book

वयोगट ५ +

सकाळ झाली. कोंबडेदादा आणि कोंबडेबाई दोघांनी घरातलं सामान आवरलं. आता त्यांनी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नवीन घर बांधायचं ठरवलं होतं, छान आणि प्रशस्त! नवीन घर कुठे बांधायचं ते मात्र अजून नक्की केलं नव्हतं. त्यांना सापडेल का मनासारखी जागा?...