किकीनाक

किकीनाक

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-189-8
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: रंगीत 40
  • आकार: 9.5'' X 6.75''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 80

About the book

वयोगट ७ +

कार्तिकला परग्रहावरचा छोटासा किकीनाक कसा भेटतो, तो भेटल्यावर काय बोलतो... तनूची बयाबाई कोण आहे आणि तिचं आणि तनूचं नातं कसं आहे... तसंच अकू सशाच्या गोष्टीत काय गंमत होते... रंगीत चित्रं असलेला रंजक गोष्टींचा गोष्टींचा संग्रह.