
About the book
तुम्ही कधी मधमाशी पहिली आहे? किंवा तुमच्या घरात ती गूंं-गूंं करत फिरताना तुम्हाला ऐकू आलं आहे? या मधमाश्या काय करतात, काय खातात, त्यांच्या पोळ्यामध्ये काय काय चालतंं?...
फारा नावाच्या एका छोट्या मधमाशीच्या गोष्टीतून तुम्हाला अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला समजेल, मधमाश्यांचं हे जग किती रंजक आहे!