हॅनाची सूटकेस

हॅनाची सूटकेस

कॅरन लीवाईन
  • अनुवादक: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 9788179251805
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, चौथे पुनर्मुद्रण
  • पाने: 112
  • आकार: 6.75" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 150

About the book

टोकियोतील हॉलोकॉस्ट एज्युकेशन सेंटर या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या केंद्रावर २००० सालच्या मार्च महिन्यात एक सूटकेस येऊन पोहोचली. त्यावर पांढर्‍या रंगात लिहिलेलं होतं. 'हॅना ब्रँडी, १६ मे १९३१ - अनाथ'. ही सूटकेस पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, ही हॅना कोण?... तिचं काय झालं?...

तिच्या शोधाचीच ही यशस्वी पण दुःखद कहाणी!

विक्रमी खपाचं 40 भाषांमध्ये पोहोचलेलं पुस्तक.