गाणारे गाल

गाणारे गाल

कल्याण इनामदार
  • चित्रकार: सुधा मोने
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, पाचवे पुनर्मुद्रण
  • पाने: 24
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

सहज पाठ होऊन जातील अशी बडबडगाणी.

विदुषक -

नाकावर ठिपका

लाल लाल लाल

हिरवे पिवळे

रंगीत गाल

 

उलट्या सुलट्या

गिरक्या घेत

हसतो रुसतो

मस्त मजेत

 

ठेंगणा ठुसका

सर्कसवाला

गमत्या करतो

विदुषक भोळा