गंमत झाली भारी

गंमत झाली भारी

  • चित्रकार: राहुल देशपांडे
  • ISBN: 9788179250020
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, सहावे पुनर्मुद्रण २०२०
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • INR 25

About the book

या पुस्तकात छोट्या मुलांच्या अनुभवविश्वात शिरून लिहिलेल्या गमतीजमतीच्या कविता आहेत. एक कविता गमतीशीर आहे –

अपरं नाक गोबरे गाल,

डोळे निळे पाणीदार.

नवा फ्रॉक लालचुटूक,

लालच बूट बाजे कुचूक.

पापण्यांची उघडमीट,

हलू नको लावते तीट.

भारीच बाई कुरळे केस

माझ्यावरच गेली थेट!

यातल्या मनोरंजक कविता लहानांसोबत मोठ्यांनाही आवडतील.