एकशे सदतिसावा पाय

एकशे सदतिसावा पाय

  • चित्रकार: Madhuri Purandare
  • ISBN: 978-81-7925-505-6
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०१७, पुनर्मुद्रण २०१९
  • पाने: १६
  • आकार: २७.५ x २१.५ सें.मी.
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • Chidren's Literature
  • INR 60

About the book

गोमेला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना.

 

तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली?…