धमाल गाणी

धमाल गाणी

कल्याण इनामदार
  • चित्रकार: शैला मोहन
  • ISBN: 978-81-7925-096-9
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती, पाचवे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: 32
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

वयोगट ३ +

या पुस्तकात मुलांना आवडतील अशी खूप कविता गाणी आहेत. यातलेच एक गाणे -

गणितातले आकडे

एकदा झाले वाकडे

एकाला फुटले डोके

दोन म्हणाला ओ. के.

तीनचा आखडू थाट

चारच्या पोटात गाठ...