चित्रमय : बुड बुड घागरी आणि इतर गोष्टी

चित्रमय : बुड बुड घागरी आणि इतर गोष्टी

राजेश लवळेकर
  • चित्रकार: राजेश लवळेकर
  • ISBN: 9788179252802
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: रंगीत 40
  • आकार: 6.75" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक

About the book

वयोगट ५ 

या गोष्टी मुलांना एक दोनदा वाचून दाखवल्या की, अक्षरओळख नसलेली मुलंही केवळ चित्रांच्या आधारे त्या सहज वाचू शकतील. तसेच वाचनाची नुकतीच सुरुवात केलेल्या मुलांचा उत्तम सराव होईल.