चिमुकली गाणी

चिमुकली गाणी

  • संपादन: ल. गो. परांजपे
  • पाने: 32
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

वयोगट ३ +

या पुस्तकात वेगवेगळ्या कविता-गाणी दिलेली आहेत.

कोठले काय -

नाशिकची द्राक्षे - गोड गोड

नागपूरच्या संत्र्यांची - छानदार फोड

पनवेलचे कलिंगड - लालच लाल

खाऊन पाहाल - तर खूशच व्हाल...