बोबडगीते

बोबडगीते

उषा खाडिलकर
  • पाने: 24
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

या पुस्तकातले एक गाणे -

कोकण

माझे नाव कोकण

घरापुढे अंगण

अंगणात रांगोळी

मागे पुढे झाडे-वेली

माझ्या घरी नाही घाई

वाटेल तेव्हा झोप येई...