बागडणारी गाणी

बागडणारी गाणी

कल्याण इनामदार
  • चित्रकार: पुण्डलीक वझे
  • ISBN: 978-81-7925-131-7
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २००५, तिसरे पुनर्मुद्रण २०१७
  • पाने: 32
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 25

About the book

वयोगट ३ +

पुंडलीक वझे यांची सुंदर चित्रे असलेले गाण्यांचे पुस्तक.

या पुस्तकातली एक कविता -

 

नवी कविता

फुलपाखराने कविता केली

झाडावरती फुले आली

कविता केल्या कोकिळेने

आसमंताला फुटले गाणे

पोपटानीही कविता केल्या

वेली हिरव्या हिरव्या झाल्या