बाबाच्या मिश्या

बाबाच्या मिश्या

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-406-6
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०१४, दुसरे पुनर्मुद्रण २०१९
  • पाने: 36
  • आकार: 8.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 100

About the book

वयोगट ३ +

वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ या दोन गमतीदार गोष्टी.

अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिश्यावली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात...

अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडतं नाही...