अक्षर गाणी

अक्षर गाणी

कल्याण इनामदार
  • चित्रकार: गोपाळ नांदुरकर
  • ISBN: 978-81-7925-095-2
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती, पाचवे पुनर्मुद्रण 2017
  • पाने: 32
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

वयोगट ३ +

प्रत्येक अक्षराचे एक एक गाणे या पुस्तकात आहे.

 

प - पतंग

पतंग उंचावर जातो

आभाळी गिरक्या घेतो

दोरा बांधून पोटाशी

मस्ती करतो वाऱ्याशी