सुकेशिनी आणि इतर कथा

सुकेशिनी आणि इतर कथा

सुधा मूर्ती
  • अनुवादक: लीना सोहोनी
  • ISBN: 9788177669237
  • आवृत्ती: सातवी आवृत्ती (मेहता पब्लिशिंग हाउस)
  • पाने: 164
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 150

About the book

सुधा मूर्तींनी लिहिलेल्या बालकथांचं हे पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणाया कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणाNया अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.