विणू लागली आजी...

विणू लागली आजी...

युरी ऑरलेव्ह
  • अनुवादक: निरंजन उजगरे
  • चित्रकार: ओरा एटन
  • ISBN: 978-81-237-2959-6
  • आवृत्ती: चौथी आवृत्ती २०१३ (नॅॅशनल बुक ट्रस्ट)
  • पाने: 44
  • आकार: 8" x 8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 45

About the book

एक दिवस आजी शहरामध्ये आली. तिच्याजवळ होती फक्त एक पिशवी, एक काठी, विणायच्या सुया आणि लोकरीचा गुंडा. काय काय विणलं तिने? तिने बनवलेल्या लोकरीच्या वस्तूंचं पुढे काय झालं?...