
लहानगी लाली
अलंकृता जैन
- अनुवादक: मेघना जोशी
- चित्रकार: अलंकृता जैन
- ISBN: 978-93-5046-371-0
- आवृत्ती: पहिली आवृत्ती २०१३
- पाने: 24
- आकार: 7 " x 8.5"
- कव्हर: पेपरबॅक
-
INR 120
About the book
सगळे जण लालीला म्हणतात, तू अजून खूप लहान आहेस, तुला हे जमणार नाही. त्यामुळे लालीला आवडणाऱ्या गोष्टी तिला करताच येत नाहीत. ती म्हणते, मी छोटी असले म्हणून काय झालं? मग आपल्या स्वप्नांच्या दुनियेत ती तिला हव्या त्या सगळ्या गमती-जमती करते!