
मी मदत करते!
मिनी श्रीनिवासन
- अनुवादक: संध्या टाकसाळे
- चित्रकार: अमन रंधावा
- ISBN: 978-81-8479-447-2
- आवृत्ती: सहावी इंग्रजी-मराठी आवृत्ती २०१९ (प्रथम बुक्स)
- पाने: 12
- आकार: 7'' x 8.5''
- कव्हर: पेपरबॅक
About the book
थोडी मोठी मुलं इतरांना मदत करू शकतात. मदत करण्यात मजा आहे. 'मोठ्ठं होताना' या चार पुस्तकांच्या मालिकेतील हे एक पुस्तक.