मी नाही घाबरत!

मी नाही घाबरत!

मिनी श्रीनिवासन
  • अनुवादक: संध्या टाकसाळे
  • चित्रकार: राइका सेन
  • ISBN: 978-81-8479-442-7
  • आवृत्ती: पाचवी इंग्रजी-मराठी आवृत्ती २०१९ (प्रथम बुक्स)
  • पाने: 12
  • आकार: 7'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक

About the book

एक छोटी मुलगी अंधारात एकटीच बाहेर जाते. काय होतं मग पुढे? 'मोठ्ठं होताना' या चार पुस्तकांच्या मालिकेतील हे एक पुस्तक.