माझी सुट्टी - राजस्थान

माझी सुट्टी - राजस्थान

गार्गी सहस्रबुद्धे
  • चित्रकार: समीप शेवडे
  • ISBN: 978-81-955048-8-6
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०२१
  • पाने: 36
  • आकार: 9" x 9"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 150

About the book

राजस्थान म्हणजे रंगांचा उत्सव!
तिथे वाळवंट तर आहेच, पण आणखीही थाउजंड मिलियन सिक्स्टी-फोर गोष्टी आहेत बघायला...

घरबसल्या आणि पुनःपुन्हा सहलीचा आनंद देणारी पुस्तकमालिका!