माझी सुट्टी - गोवा

माझी सुट्टी - गोवा

गार्गी सहस्रबुद्धे
  • चित्रकार: समीप शेवडे
  • ISBN: 978-81-955048-4-8
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०२१
  • पाने: 36
  • आकार: 9" x 9"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 150

About the book

फिरायला जायला सगळ्याच लहान मुलांना आवडतं. आणि सुट्टीत गोव्याला जायचं म्हणजे तर एकदम धमाल! गोवा म्हणजे समुद्र, मासे, काजू, चर्चेस, मंदिरं आणि किती काय काय...

घरबसल्या आणि पुनःपुन्हा सहलीचा आनंद देणारी पुस्तकमालिका!